--Advertisement--

Check for Maharashtra HSC Supplementary Result 2018
Check for Maharashtra SSC Supplementary Result 2018
Check for Maharashtra Board Supplementary Result 2018

 

महाराष्ट्र  बोर्ड कक्षा 12वीं के सप्लीमेंट्री रिजल्ट से जुड़ी ताज़ा जानकारी के लिए दैनिक भास्कर के इस पेज पर विजिट करे. जल्दी ही महाराष्ट्र बोर्ड 12वीं क्लास के सप्लीमेंट्री एग्जाम के परीक्षा परिणाम ज़ारी किये जायेंगे.​

12th Result: कोकण विभाग पुन्हा अव्वल, यंदाही निकालात मुलींनीच बाजी 

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. निकालात कोकण विभाग एकदा पुन्हा अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा 94.85 टक्के निकाल एवढा लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा निकाल 86.13 टक्के आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. तसेच गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करता येईल, असेही शकुंतला काळे यांनी सांगितले. गुणपत्रिकेची मूळ प्रत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना वितरीत केली जाईल.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी-
कोकण- 94.85 टक्के
कोल्हापूर- 91 टक्के
औरंगाबाद- 88.74 टक्के
पुणे- 89.58 टक्के
नागपूर- 87.57 टक्के
लातूर- 88.31 टक्के
मुंबई- 87.44 टक्के
अमरावती- 88.08 टक्के
नाशिक- 86 .13 टक्के

शाखानिहाय निकालाची टक्केवारी...
कला- 78.93 टक्के
विज्ञान- 95.85 टक्के
वाणिज्य- 89.50 टक्के
व्यावसायिक अभ्यासक्रम- 82.18 टक्के

विद्यार्थी येथे क्लिक करून पाहू शकतात आपला निकाल... 
www.divyamarathi.com
www.dainikbhaskar.com
www.mahresult.nic.in 
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.knowyourresult.com
www.hscresult.mkcl.org

Maharashtra Board Class 12th News

Click to listen..
विज्ञापन
विज्ञापन